अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ८ सप्टेंबर २०२१ I Breaking News 8th September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ८ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये २९.२२ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५८२५०.२६ अंकावर. निफ्टीमध्ये ८.६० अंकांची घसरण. निफ्टी १७३५३.५० अंकांवर
- नवीन नोकर भरतीमध्ये ऑगस्ट महिन्यात वार्षिक आधारावर २६ टक्क्यांची वाढ
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील नोकऱ्यामध्ये वार्षिक आधारावर १७ टक्के वाढ
- माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून आणखी १.५ लाखांहून अधिक नोकऱ्या येत्या काळात खुल्या होणार
- चालू वर्षांत जून महिन्यात २,६१० कंपन्यांच्या निव्वळ नफ्याचे एकत्रित प्रमाण ९०,३२५ कोटी रुपयांवर
- जून २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांवरील वेतनादी खर्च १.०१ लाख कोटी रुपयांवरून वाढून १.१७ लाख कोटी रुपये
- उत्पादन क्षेत्रातील १,६७४ कंपन्यांची २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये विक्रीत ७५ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली
- सोन्याची आयात ऑगस्टमध्ये ८२ टक्क्यांनी वाढून ६.७ अब्ज डॉलरवर
- मन्नापुरम फायनान्सने कर्ज फेडू न शकलेल्या ग्राहकांच्या एप्रिल-जून तिमाही या कालावधीत ४.५ टन सोन्याचा लिलाव केला
- ७,९०० कोटींच्या मोबदल्यात भारताविरुद्धचे सर्व खटले मागे घेण्याची तयारी – केर्न एनर्जी
- मारुती सुझुकी इंडियाने वाहनांच्या किमतीत १.९ टक्क्यांपर्यंत वाढ केली
- सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘आयएचएस मार्किट इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक ऑगस्टमध्ये ५६.७
- इंडिया सिमेंट्स कंपनीला पहिल्या तिमाहीत ३७/- करोड रुपयांचा नफा
- बाटा इंडिया कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ६९/- करोडचा तोटा
- कमिन्स इंडिया कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ६७/- करोडचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R