अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २ सप्टेंबर २०२१ I Breaking News 2nd September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ५१४.३३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५७८५२.५४ अंकावर. निफ्टीमध्ये १५७.९० अंकांची वाढ. निफ्टी १७२३४.१५ अंकांवर
- निफ्टीने गाठला १७२४५.५० अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- फॉर्म १५सीए व १५सीबीचे स्वरूपही नव्या प्राप्तिकर वेबसाइटवर गुंतागुंतीचे
- अपील दाखल करण्याची सुविधाही नव्या पोर्टलवर उपलब्ध नसल्याची करदात्यांची तक्रार
- घरगुती वीजग्राहकांना सौरऊर्जा यंत्रणेसाठी ४० टक्के अनुदान
- राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरचे व्हिडीओकॉनच्या प्रवर्तकांची संपत्ती गोठवण्याचे निर्देश
- राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सहभागासाठी कमाल वय वाढून ७० वर्षांपर्यंत
- युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यू पी आय) माध्यमातून ऑगस्ट महिन्यात ३.५५ अब्जांहून अधिक व्यवहार
- फोनपेच्या माध्यमातून जुलैमध्ये ४६ टक्के तर गूगल पेच्या माध्यमातून ३४.४५ टक्के व्यवहार
- सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे सप्टेंबरमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे वाहन उत्पादन ६० टक्कय़ांनी घटण्याची शक्यता
- केंद्र सरकारची वित्तीय तूट जुलै अखेरीस ३.२१ लाख कोटी रुपयांवर
- केंद्र सरकारचे एकूण महसुली उत्पन्न जुलै २०२१ पर्यंत ६.८३ लाख कोटी रुपये
- रिलायन्स इन्फ्रा कंपनीला पहिल्या तिमाहीत ९५/- करोड रुपयांचा तोटा
- मन्नपुरम फायनान्स कंपनीला पहिल्या तिमाहीत ४१७/- करोड रुपयांचा नफा
- आय आर बी इन्फ्रा कंपनीला पहिल्या तिमाहीत ७२/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R