अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ३० जुलै २०२१ I Breaking News 30th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ३० जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये ६६.२३ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२५८६.८४ अंकावर. निफ्टीमध्ये १५.४० अंकांची घसरण. निफ्टी १५७६३.०५ अंकांवर
- क्रिप्टोकरन्सीमध्ये पुन्हा तेजी. शुक्रवारी बिटकॉइनचा भाव ३९७७१.३१ डॉलर
- दि मडगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने केला रद्द
- दि मडगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे ९९ टक्के ठेवीदार विमा भापाईसाठी पात्र
- डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असणाऱ्या गुंतवणूकदारांना ‘केवायसी’शी संबंधित माहिती अपडेट करणे अत्यावश्यक
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत भारतातील सोने मागणी १९.२ टक्क्यांनी वाढून ७६.१ टनांवर गेली
- पतंजलीच्या ‘रूची सोया’च्या भागविक्रीला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता
- रिलायन्स रिटेल आणि फ्युचर रिटेल यांच्या दरम्यान झालेल्या व्यवहाराविरोधातील अॅमेझॉनच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- एस बी आय कार्ड्सला ३०५/- करोड रुपयांचा नफा
- रिलायन्स इंडस्ट्रीला १२,२७३/- करोड रुपयांचा नफा
- जिओ प्लॅटफॉर्मला ३६५१/- करोड रुपयांचा नफा
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R