अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ७ जुलै २०२१ I Breaking News 7th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ७ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये १९३.५८ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५३०५४.७६ अंकावर. निफ्टीमध्ये ६१.४० अंकांची वाढ. निफ्टी १५८७९.६५ अंकांवर
- मुदत ठेवींची मुदत संपल्यानंतर बँकेकडे पडून राहणाऱ्या रकमेवर देण्यात येणाऱ्या व्याजाच्या नियमात बदल – भारतीय रिझर्व्ह बँक
- मुदत ठेवीवरील व्याजदरानुसार किंवा त्या बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरानुसार, यापैकी जो दर कमी असेल त्यानुसार व्याज मिळणार
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- मे २०२१ मध्ये सोनेतारण कर्जांमध्ये ३३.८ टक्क्यांची वाढ
- मे २०२१ पर्यंत बँकांनी सोने तारण ठेवून दिलेली कर्जे १५,६८६ कोटी रुपयांनी वाढून ६२,१०१ कोटी रुपयांवर पोहोचली
- वैयक्तिक कर्जांमध्ये १२.४ टक्क्यांची वाढ
- स्टेट बँकेच्या सोनेतारण व्यवसायात वर्षभरात ४६५ टक्क्यांची वाढ
- शेती आणि शेतीशी संबंधित कर्जांमध्ये वाढ होऊन ती मे २०२१मध्ये १०.३ टक्क्यांवर पोहोचली
- आय आय एफ एल होम फायनान्स लि. यांच्यातर्फे १००० दर्शनी मूल्य असलेल्या अनसिक्युअर्ड सबॉर्डिनेटेड रीडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचा (“अनसिक्युअर्ड एनसीडी”) पब्लिक इश्यु खुला होणार
- ट्रान्च I इश्यू ६ जुलै २०२१ रोजी खुला होणार आहे आणि २८ जुलै २०२१ रोजी बंद होणार
- डिबेंचर इश्यूला क्रिसिल एए/स्टेबल आणि बीडब्ल्यूआर एए+/निगेटिव्ह (असाइन्ड) मानांकन मिळाले आहे
- डिबेंचरचा कूपन दर (व्याजदर) वार्षिक ९.६० टक्क्यांपासून १० टक्क्यांपर्यंत असेल
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- नाल्कोला चौथ्या तिमाहीत ९३५/- करोड रुपयांचा नफा.
- झी मिडियाला चौथ्या तिमाहीत १०.५० /- करोड रुपयांचा नफा.
- त्रिवेणी टर्बाईनला चौथ्या तिमाहीत २३/- करोड रुपयांचा नफा.
- भारताचा विकास करणारा मराठी उद्योजक – श्री हणमंतराव गायकवाड I शून्यातून करोडोचा व्यवसाय I https://www.youtube.com/watch?v=Sg9cGFwGe4U
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R