अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २३ जून २०२१ I Breaking News 23rd June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २३ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये २८२.६३ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२३०६.०८ अंकावर. निफ्टीमध्ये ८५.८० अंकांची घसरण. निफ्टी १५७६८६.९५ अंकांवर
- भारताचा विकासदर ९.६ टक्के राहील – मुडीज
- ‘इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड’चा आय पी ओ आजपासून खुला
- ‘इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड’च्या आय पी ओ’साठी प्रती इक्विटी शेअर २९० ते २९६ रुपये किंमतपट्टा निश्चित
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांकडून आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेपैकी ९३७१ कोटी बँकांना परत करण्यात आले
- जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडच्या कर्जविषयक तोडग्याला ‘एन सी एल टी’च्या मंजुरीने लवकरच फेरउड्डाणांची शक्यता
- जे बी केमिकलला चौथ्या तिमाहीत १०१/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ८/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- एल आय सी हाऊसिंग फायनान्सला चौथ्या तिमाहीत ३९९/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ६/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- सी ई एस सीला चौथ्या तिमाहीत ४२९/- करोड रुपयांचा नफा.
- शेअर गुंतवणुकीचे ३ फायदे I डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३ I – https://www.youtube.com/watch?v=PLk8TH__a7c
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित उद्योजक विकासासाठी पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग १ – रु २५०/- फक्त
२. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग २ – रु २५०/- फक्त
३. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग ३ – रु २५०/- फक्त
४. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ – रु ३००/- फक्त (हेलिकॉप्टर मध्ये प्रकाशित विश्वविक्रम नोंद)
५. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ – रु ३००/- फक्त
एकूण किंमत रु. १,३५०/- फक्त
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe