अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २९ एप्रिल २०२१ I Breaking News Thursday 29th April 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २९ एप्रिल २०२१ I Breaking News Thursday 28th April 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २९ एप्रिल २०२१ –

  • सेन्सेक्समध्ये ३२.१० अंकांची वाढ. सेन्सेक्स ४९७६५.९४ अंकावर. निफ्टी मध्ये ३०.३५ अंकांची वाढ. निफ्टी १४८९४.९० अंकांवर.
  • सेन्सेक्स -निफ्टीमध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी
  • टाटा सन्सचा बिग बास्केटमधील ६४.३ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव भारतीय स्पर्धा आयोगातर्फे मान्य.
  • बिगबास्केटमधील अलिबाबा कंपनीचा २७.५८ टक्के हिस्सा देखील टाटा डिजिटलकडून खरेदी केला जाण्याची शक्यता
  • भारतात ऑनलाईन किराणा बाजारपेठ २०२५ अखेर ८५० अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज
  • टायटन कंपनीचा चौथ्या तिमाहीत ५२९ कोटी रुपये नफा.
  • अंबुजा सिमेंटला पहिल्या तिमाहीत ७७ कोटी रुपये निव्वळ नफा
  • बजाज ऑटोला चौथ्या तिमाहीत १३३२ कोटी रुपये नफा. प्रति शेअर १४०/- रुपये डिव्हिडंड जाहीर.
  • हिंदुस्थान युनिलिव्हरला चौथ्या तिमाहीत २१९० कोटी रुपये नफा.
  • ऍक्सिस बँकेला चौथ्या तिमाहीत २६७७ कोटी रुपये नफा.
  • डेल, एचपी, लेनोवो, एसरचे लॅपटॉप कमी किंमतीत – पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/laptop_offers
  • माझी कन्या भाग्यश्री योजना – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/माझीकन्याभाग्यश्रीयोजना
  • ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू होतो का ? पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/HeartAttack2021
  • म्युच्युअल फंड मराठी – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/mutualfundmarathi

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 29 April 2021
Breaking News 29 April 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *