मसाल्यांची निर्यात करणारा हिरो – अजिंक्य देव I अर्थसंकेत यशोगाथा I

मसाल्यांची निर्यात करणारा हिरो – अजिंक्य देव

देव मसाले – 9819360783

देव मसाल्याची सुरुवात होऊन आज ३ वर्षे होतील या मध्ये माझी आई आणि लहानपणापासूनची माझी मैत्रीण पूर्वा यांनी मला प्रोत्साहन दिले लहान पणा पासून आई घरी करत असलेले घरगुती मसाले पाहून मी पण आई कशी बनवते ते बघायचो आणि त्यानंतर मी मसाले अजून कसे आपल्याला चांगले करता येतील या साठी खास मसाले बनवायला शिकवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर देव मसाल्यांचा खरा अर्थाने प्रवास सुरु झाला

सुरवातीला भांडवल फारसे नसल्यामुळे मिक्सर वर मसाले करत असे आणि ओळखीच्या लोकांना सांगून ते विकत असे, असे करत करत लोकांना मसाले आवडू लागले व हळूहळू व्यवसाय वाढू लागला आणि त्यानंतर लगेचच ६ महिन्यातच मी मसाले बनवण्याची स्वतःची मशीन घेतली आणि आज सांगायला आनंद होत आहे की आमचे देव मसाले संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले आहेत आणि एवढंच नाहीतर बाहेरील देशात म्हणजेच फिलिपाईन्स, कॅनडा, USA , इकडे सुद्धा देव मसाले पोहचले आहेत. आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये देव मसाल्यांची वितरक नेमायचे आहे आणि शाखा तयार करायचा असा आमचा मानस आहे धन्यवाद

देव मसाल्यांना मिळालेले पुरस्कार –
1 ) युवा उद्योजक पुरस्कार
2) अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२१

Ajinkya Dev
Ajinkya Dev

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *