Breaking News – दंडात्मक व्याज कर्जदाराकडून वसुल करु नये – सर्वोच्च न्यायालय

दंडात्मक व्याज कर्जदाराकडून वसुल करु नये – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने (EMI Moratorium) थकीत कर्ज हप्त्यांवर व्याजावर व्याज आकारू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच ज्या बँकांनी व्याजावर व्याज वसुल केले आहे, त्यांनी पुढील मासिक हप्त्यामध्ये ते समाोजित करावे असेही बँकांना सांगितले आहे.

लोन मोरॅटोरिम कालावधीत संपूर्ण व्याजमाफी होणार नाही हे देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाने उद्योगांना किंवा एका विशिष्ट क्षेत्राला आर्थिक पॅकेज देण्याबाबत रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकारला कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, असेही स्पष्ट केले.

जे कर्जबुडवे असतील अशांकडून मात्र व्याज वसूल करावे असे न्यायालयाने म्हटलं आहे.

emi moratorium
emi moratorium 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *