Breaking News – महिनाअखेर सलग तीन दिवस बँका बंद राहणार

महिनाअखेर सलग तीन दिवस बँका बंद राहणार

२७ मार्च २०२१ रोजी चौथा शनिवार आणि २९ मार्च २०२१ रोजी सोमवारी रंगपंचमीची सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका २७ मार्च, २८ मार्च आणि २९ मार्च अशा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.

बँका ३० मार्च २०२१ रोजी खुल्या होतील.

३१ मार्च २०२१ रोजी आर्थिक वर्षाचा हिशेब असल्याने बँकांची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असेल.

गुरुवारी १ एप्रिल २०२१ रोजी बँका नेहमी प्रमाणे सुरु राहतील.

२ एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

bank holiday
bank holiday 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *