२०२२ आर्थिक वर्षात कर संकलन रु. २७/- लाख कोटी I Tax collection of Rs. 27/- Lakh Crore in 2022 I
२०२२ आर्थिक वर्षात कर संकलन रु. २७/- लाख कोटी
३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ झाली असून रु.२७.०७/- लाख कोटी झाले आहे. अशी माहिती रेव्हेन्यू सेक्रेटरी , तरुण बजाज यांनी दिली. बजेट मध्ये हि रक्कम अंदाजित रु. २२.१७/- लाख कोटी होती. त्या तुलनेत रु. २७.०७/- लाख कोटीचे कर संकलन एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ कालावधीत झाले आहे. कॉर्पोरेट कर व वैयक्तिक कर हे प्रत्यक्ष करात येत असून एकूण रु. १४.१० /- लाख कोटीचे कर संकलन झाले आहे. अप्रत्यक्ष कर – एक्ससाईज ड्युटी इत्यादी चे संकलन रु.१.८८/- लाख कोटी झाले आहे. प्रत्यक्ष करात ४९% ची वाढ झाली तर अप्रत्यक्ष करात ३०% ची वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo