१०,००० रुपये डिस्काउंट – ८ जीबी रॅमचा स्मार्टफोन I 8 GB Ram Phone at Rs. 10,000/- Discount I

१०,००० रुपये डिस्काउंट – ८ जीबी रॅमचा स्मार्टफोन I 8 GB Ram Phone at Rs. 10,000/- Discount I

२१ एप्रिल ते २४ एप्रिल पर्यंत Realme Days Sale चे आयोजन

फ्री चार्जद्वारे ७५ रुपये आणि मोबिक्विकद्वारे १०% फ्लॅट कॅशबॅक देण्यात येणार आहे.

रिअलमी एक्स ५० प्रो (Realme X50 Pro) याची किंमत ४१,९९९ रुपये आहे त्यावर रुपये १०,०००/- सवलत मिळत आहे म्हणजेच हा फोन फक्त रु. ३१,९९९ मध्ये खरेदी करता येईल. तसेच एक्स्चेंज ऑफर मध्ये रु. १४,०००/- पर्यन्त सवलत सुद्धा मिळणार आहे.

रिअलमी एक्स ३ सुपरझूमवर पाच हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. ३२,९९९ रुपयांऐवजी हा फोन फक्त २७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

रियलमी नार्जो ३० प्रो वर १००० रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे.

रियलमी सी १५ क्वालकॉम एडिशन एक हजार रुपयांच्या कॅशबॅकसह रु. ९,०५९/- मध्ये खरेदी करता येईल.

Realme mobile offers 2021
Realme mobile offers 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

CMEGP
CMEGP 2021
Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *