हिरो मोटो कॉर्पला निव्वळ नफ्यात १७% ची घट I
हिरो मोटो कॉर्पला निव्वळ नफ्यात १७% ची घट
दुचाकी निर्माण कंपनी हिरो मोटो कॉर्प ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १६.७% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७९४.४०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ९५३.४५/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ११% ची घट झाली असून हि रक्कम रु. ८४५३.४०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९३६७.३४/- करोड होती. एकूण खर्च ८.५% ने घटला असून हि रक्कम रु. ७५५७.४५/- करोड आहे. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. १०६६/- करोड आहे. मागील तिमाहीत १४.३८ लाख दुचाकी ची विक्री कंपनीने केली आहे. त्यात २१% ची घट झाली आहे. कंपनी इलेक्टिक व्हेईकल प्रोजेक्ट वर काम करीत असून प्लांट आंध्र प्रदेश येथे चित्तोर ला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R