हिरो मोटोकॉर्पला रु. ६२७/- कोटी नफा I Hero Motocorp Profit of Rs. 627/- Crore I

हिरो मोटोकॉर्पला रु. ६२७/- कोटी नफा

हिरो मोटोकॉर्पला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात घट

देशातील सर्वात मोठी कंपनी हिरो मोटोकॉर्प ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात २७.५% ची घट झाली असून हि रक्कम रु. ६२७.०५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ८६४.९७/- कोटी चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात १४.६% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७४२१.७३/- कोटी आहे. एकूण खर्चात ११.६% ची घट झाली असून हि रक्कम रु. ६७५९.२८/- कोटी आहे. या तिमाहीत कंपनीने ११.८९ लाख दुचाकी गाड्यांची विक्री कलेची आहे.

Hero motocorp May 2022
Hero motocorp May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *