स्पाईसजेटला रु. २३/- करोड नफा I Spicejet profit of Rs. 23/- crore I
स्पाईसजेटला रु. २३/- करोड नफा
स्पाईसजेटला तिसऱ्या तिमाहीत रु. २३/- करोड चा नफा
स्पाईसजेटने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत कंपनीला रु.२३.२८/- करोड चा निव्वळ नफा झाला आहे. कॉम्पेन्सेशन इन्कम मुळे कंपनीला हा नफा झाला आहे. लिस्टेड एअरलाईन कंपन्यांना या तिमाहीत नफा झाला असून इंडिगो कंपनीने देखील रु.१३०/- करोड चा नफा कमविला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo