सौ मनीषा कोळी – सावंतवाडी खेळणी निर्यात करणारी उद्योजिका I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I Maharashtra Gaurav 2021 I

सौ मनीषा कोळी – सावंतवाडी खेळणी निर्यात करणारी उद्योजिका I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I

उद्योगमंत्री माननीय सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I

सौ मनीषा कोळी – सारंग हॅंडिक्राफ्ट्स संपर्क – ९३२२१८७५३९

Manisha Koli
Manisha Koli

अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न !

मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ रोजी उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांचे कार्यालय, मंत्रालयात अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न झाला.

डॉ अमित बागवे लिखित ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाटसऍप मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *