इंडियन ओव्हरसीज बँकेला रु. ५५२/- कोटी नफा I Indian Overseas Bank profit of Rs. 552/ Crore I

इंडियन ओव्हरसीज बँकेला रु. ५५२/- कोटी नफा

इंडियन ओव्हरसीज बँकेला निव्वळ नफ्यात ५८% ची वाढ

सरकारी मालकीच्या इंडियन ओव्हरसीज बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत बँकेला निव्वळ नफ्यात ५८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५५२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३५०/- कोटी होती. तरतुदीत घट व कर्ज दर वाढ केल्याचे बँकेने सांगितले. बँकेने वार्षिक निव्वळ नफा दुपटीने वाढवला असून रु. १७०९/- कोटी आहे. मागील वर्षी हा नफा रु. ८३१/- कोटी होता. पुढील तिमाहीत निव्वळ नफा २५% ने वाढविण्याचे बँकेचे ध्येय असून रेपो रेट मध्ये वाढ झाली असली तरीही कर्ज दरावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे बँकेने सांगितले. मालमत्ता गुणवत्ता सुधारली असून एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ९.८२% आहे.

IOB June 2022
IOB June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *