श्री रेणुका शुगरला रु.४२/- कोटी नफा I Shree Renuka Sugar profit of Rs. 42/- Crore I
श्री रेणुका शुगरला रु.४२/- कोटी नफा
श्री रेणुका शुगरला तिसऱ्या तिमाहीत रु.४२.८/- करोड चा निव्वळ नफा
श्री रेणुका शुगर लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिसऱ्या तिमाहीत कंपनीला रु.४२.८/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला असून या तिमाहीत मागील वर्षी रु. १४१.२/- करोड चा निव्वळ तोटा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. २०२५.३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १३९८.६/- करोड चे एकूण उत्पन्न मिळाले होते. हि कंपनी सिगापूर मधील विल्यम शुगर होल्डिंग ची उपकंपनी असून सर्वात मोठी साखर व इथोनॉल प्रोड्युसर कंपनी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo