व्होल्टासला निव्वळ नफ्यात ३१% ची वाढ I Voltas Profit rises by 31% I

टाटा ग्रुप ची एअर कंडिशनिंग व इंजिनिअरिंग सर्विस कंपनी व्होल्टास ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर दुसऱ्या तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ३१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०४.२९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.७९.६६/- करोड चा निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. १६८९.०८/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६१२.५४/- करोड होती. कूलिंग प्रॉडक्ट बिझनेस मधून कंपनीला विक्रीत २४% ची वाढ झाली असून त्यामध्ये रूम एअर कंडिशनर, कमर्शिअल रेफ्रिजरेटर , एअर कूलर यांचा समावेश आहे. या विभागात महसूल रु.१००७/- करोड आहे. इंजिनीरिंग प्रॉडक्ट सर्विसेस मधून महसूल रु. १२५/- करोड आहे.

voltas
voltas

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *