लार्सन अँन्ड टुब्रो इन्फोटेकला तिसऱ्या तिमाहीत महसुलात ३१.२% ची वाढ I LTI revenue grows by 31.2% I

लार्सन अँन्ड टुब्रो इन्फोटेकला तिसऱ्या तिमाहीत महसुलात ३१.२% ची वाढ

लार्सन अँन्ड टुब्रो इन्फोटेक ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला महसुलात ३१.२% ची वाढ झाली असून निव्वळ उत्पन्न १८% ने वाढले आहे. कंपनीला सर्व विभागात महसुलात वाढ झाली असून या तिमाहीत सर्वाधिक महसूल निर्मिती झाल्याचे व्यवस्थापकीय संचालक , संजय जलोना म्हणाले. युरोपातील व्यवसायात देखील वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. $५० मिलियन श्रेणीत कंपनीने १ क्लायंट, २७ नवे लोगो कंपनीने मिळवले आहेत. नवीन १८१८ कर्मचारी भरती कंपनीने केली आहे.५५०० नवे कर्मचारी भरती केले आहेत. ऑटोमेशन व डिजिटायझेशन ला मागणी असल्याचे जलोना यांनी सांगितले.

LTI JAN 2022
LTI JAN 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

mohnish choudhari
mohnish choudhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *