मुकेश अंबानी यांची संपत्ती ९५.३ अब्ज डॉलर्स I Bloomberg Billionaire Index I
टेस्लाचे एलन मस्क २०९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगात पहिल्या क्रमांकावर
ऍमेझॉनचे जेफ बेझोस १९८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर
LVMH Moët Hennessy चे अध्यक्ष बर्नार्ड अर्नाल्ट १६२ अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर
फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग १३१ अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर
लॅरी पेज १२७ अब्ज डॉलर्ससह सहाव्या स्थानावर
गूगलचे सह-संस्थापक सेर्गेई ब्रिन १२२ अब्ज डॉलरसह सातव्या स्थानावर
अमेरिकन गुंतवणूकदार स्टीव्ह बाल्मर १०७ अब्ज डॉलर्ससह आठव्या स्थानावर
लॅरी एलिसन १०४ अब्ज डॉलरसह नवव्या स्थानावर
प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट १०१ अब्ज डॉलर संपत्तीसह दहाव्या स्थानावर
आशिया आणि भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती ९५.३ अब्ज डॉलर्स
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ६८.३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १४ व्या क्रमांकावर
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R