अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २७ सप्टेंबर २०२१ I Breaking News 24th September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २७ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये २९.४१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६००७७ अंकावर. निफ्टीमध्ये १.९० अंकांची वाढ. निफ्टी १७८५५ अंकांवर
  • सेन्सेक्सने गाठला ६०४१२.३२ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
  • बिटकॉइनसह सर्वच प्रमुख डिजिटल करन्सीच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ
  • ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलन मस्क २०९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगात पहिल्या क्रमांकावर तर जेफ बेझोस १९८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर
  • आशिया आणि भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती ९५.३ अब्ज डॉलर्स
  • अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ६८.३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १४ व्या क्रमांकावर
  • भारतीय जीवन विमा महामंडळाचा अर्थात LIC आय पी ओ चालू आर्थिक वर्षात येणार – मुख्य आर्थिक सल्लागार
  • प्राप्तिकर विभागाने बेहिशेबी मालमत्ता आणि कर चुकवेगिरीबाबत राज्यातील बड्या उद्योग समूहावर टाकला छापा
  • जालनास्थित चार मोठ्या स्टील रोलिंग कारखान्यांच्या स्थळांवर छापे
  • कोटक महिंद्रा बँकेचा हेल्थकेअर फायनान्सिंग मध्ये प्रवेश
  • कोटक महिंद्रा बॅंक देणार आरोग्यविषयक गरजांसाठी कर्ज
  • बँक ऑफ महाराष्ट्र कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. २०८/- करोड रुपयांचा नफा
  • इज माय ट्रिप कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १५/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 27 sept 2021
Breaking News 27 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *