महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१-२२

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१-२२

  • महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत
  • शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने
  • युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी
  • जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटींची तरतूद
  • शालेय विद्यार्थींना बसने मोफत प्रवास
  • राज्यातील महत्वाच्या १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटी
  • मद्यावर करवाढ, आता ६५ टक्के कर
  • उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार
  • पुण्यात रिंग रोडची घोषणा, २४ हजार कोटींचा निधी
  • पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार
  • पुण्याजवळ नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
  • पुणे -नाशिक रेल्वे मार्ग उभारणार, यासाठी १६१३९ कोटींची तरतूद
  • आरोग्य सेवेसाठी ७ हजार कोटींची तरतूद
  • शासकीय रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणार
  • रस्ते विकासासाठी १२ हजार ९५० कोटींच्या निधीची तरतूद
  • जलसंपदा विभागासाठी १२९१९ कोटींची तरतूद
  • पशुसंवर्धन व मत्स्य विभागासाठी ३७०० कोटींची तरतूद
  • आपत्ती व्यवस्थापनासाठी ११३१५ कोटींची तरतूद
  • राज्यातील प्राचीन मंदिरांचे ८ प्राचीन मंदिरांचे जतन करणार
  • गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद
  • मुंबईतील कोस्टल मार्ग २०२४ पर्यंत पूर्ण करणार
  • शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प २०२२ ला पूर्ण करणार
  • वरळी ते शिवडी पूलाचे काम ३ वर्षात पूर्ण करणार
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या खर्चासाठी ४०० कोटी
  • बस स्थानकांच्या विकासाठी १४०० कोटींची तरतूद, परिवहन विभागासाठी २५७० कोटींची तरतूद
  • नाशिक-मुंबई, एक्सप्रेस वे, समृद्धी मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार
  • सारथी, बार्टी संस्थांना प्रत्येकी १५० कोटी रुपयांची तरतूद
  • ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनात आणखी १० कोटीची तरतूद
  • मुंबईत रेल्वे रुळांवर ७ उड्डाणपूल उभारणार
  • मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार
  • मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकल चालवण्यासाठी विशेष मार्गिका बांधणार
  • वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार
  • पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देणार
Maha Budget 2021
Maha Budget 2021 Mr Ajit Pawar

Breaking News – देशातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे अव्वल स्थान कायम I Mukesh Ambani tops India’s Richest List in 2021I

‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ व भाग २’ सवलत किंमत रु. ५००/- मध्ये दोन्ही पुस्तके पोस्टेजसह उपलब्ध (मूळ किंमत रु. ६००/-) पुस्तक खरेदीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *