बायोकॉनला रु. २८३/- कोटी नफा I Biocon Profit of Rs. 283/- Crore I

बायोकॉनला रु. २८३/- कोटी नफा

बायोकॉनला चौथ्या तिमाहीत नफ्यात ४% ची घट

बायोकॉन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ४% ची घट झाली असून हि रक्कम रु. २८३.९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत रु. २९६.४/- कोटी चा निव्वळ नफा झाला होता. कंपनीने नैना लाल किडवाई यांना कंपनीच्या डायरेक्टर पदी नियुक्त केले आहे. याआधी ते HSBC इंडिया चे डायरेक्टर होते. या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. २४०८.८/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८४२.१/- कोटी होती. एकूण खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. २०३९.६/- कोटी आहे.

BIOCON May 2022
BIOCON May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *