बजाज फिन्सर्व्हला रु. ११२२/- करोड नफा I Bajaj Finserv Profit of Rs. 1122/- Crore I

बजाज फिन्सर्व्हला रु. ११२२/- करोड नफा

बजाज फिन्सर्व्हला एकत्रित निव्वळ नफ्यात १४% ची वाढ

बजाज फिन्सर्व्ह ला सप्टेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११२२.१/- करोड आहे. एकूण ऑपरेटिंग महसुलात १९.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १८,००८.२/- करोड आहे. व्हॅक्सिनेशन झाल्याने अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होत असल्याने कंपनीने व्यवसायात वाढीचे ध्येय ठेवले आहे. गृप ची उपकंपनी बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स ने निव्वळ नफ्यात २८% ची वाढ केली असून हि रक्कम रु. ४२५/- करोड आहे. तर बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स ने नवीन व्यवसायातून प्रिमिअम मध्ये ६२% ची वाढ केली असून हि रक्कम रु. २२२७/- करोड आहे.

bajaj finserv
bajaj finserv

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *