पेन्शनधारकांना घरबसल्या वार्षिक ‘जीवन प्रमाणपत्र’ सादर करण्याची सुविधा I Pensioner Life Certifiate I

८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना घरबसल्या वार्षिक ‘जीवन प्रमाणपत्र’ सादर करण्याची सुविधा

वृद्ध पेन्शनधारकांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे टपाल सेवक करणार मदत

टपाल सेवक ‘जीवन प्रमाणपत्र’ घरून घेऊन ते बँक किंवा संबंधित विभागाकडे जमा करणार

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने MeitY च्या सहकार्याने नोव्हेंबर २०२० मध्ये पेन्शनधारकांसाठी सुरु केला उपक्रम

पेन्शनधारकांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून पोस्ट इन्फो (Postinfo App) डाउनलोड करावे लागेल.

निवृत्तीवेतनधारक doorstepbanks.com आणि dsb.imfast.co.in/doorstep/login चाही वापर करू शकतात.

१८००१२१३७२१, १८००१०३७१८८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधूनही सुविधेचा लाभ घेता येईल.

post office jeevan certificate (1)
post office jeevan certificate (1)

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Poonam Rane
Poonam Rane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *