ज्युबिलंट फूडवर्कला नफ्यात ७.५% ची वाढ I Jubilant Foodworks profit rises by 7.5% I

ज्युबिलंट फूडवर्कला नफ्यात ७.५% ची वाढ

ज्युबिलंट फूडवर्कला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ७.५% ची वाढ

ज्युबिलंट फूडवर्क लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ७.४८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३३.१९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १२३.९१/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात १३.२३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२१०.७७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०६९.२७/- करोड होती. या तिमाहीत एकूण खर्चात १३.०६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०४०.२३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९२०.०२/- करोड होती. कंपनीने १७ नवीन रेस्टोरंट सुरु केले असून १७ नव्या शहरांमध्ये बिझनेस सुरु केला आहे.

Jubilant foodworks Feb 2022
Jubilant foodworks Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *