कोटक महिंद्र बँकला रु. २७६७/- कोटी नफा I Kotak Mahindra Bank profit of Rs. 2767/- Crore I

कोटक महिंद्र बँकला रु. २७६७/- कोटी नफा

कोटक महिंद्र बँकला चौथ्या तिमाहीत नफ्यात ६५% ची वाढ

खाजगी क्षेत्रातील बँक कोटक बँक ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ६५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २७६७/- कोटी आहे. लोन बुक मध्ये वाढ व उत्पन्नात वाढ झाल्याने हा नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु. १६८२/- कोटी चा नफा झाला होता. स्लिपजेस सर्वाधिक कमी असणारी एकमेव बँक असल्याचे व्यवस्थापकीय संचालक , उदय कोटक यांनी सांगितले. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्नात १८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४५२१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३८४३/- कोटी होती. निव्वळ व्याज मार्जिन ४.७८% आहे. लोन बुक मध्ये २१% ची वाढ झाली असून रु.२.७१/- लाख कोटी आहे.

Kotak Bank May 2022
Kotak Bank May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Sandeep Kulkarni
Sandeep Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *