कॅम्स’ला निव्वळ नफ्यात ४८% ची वाढ I

कॅम्स’ला निव्वळ नफ्यात ४८% ची वाढ

म्युच्युअल फंड करिता रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजन्ट म्हणून काम करणाऱ्या कॅम्स कंपनीला निव्वळ नफ्यात ४८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७२.५६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४८.९५/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ३३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२७.६०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७१.१४/- करोड होती. या तिमाहीत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये रेंजस्ट्रेशन मध्ये वाढ , इक्विटी असेट मध्ये गुंतवणुकीत वाढ , न्यू फंड ऑफर यामुळे ट्रान्सक्शन मध्ये ऐतिहासिक वाढ झाली आहे. सरासरी मालमत्ता व्यवस्थापनात वाढ झाली असून मार्केट शेअर ७०% आहे. दोन दशके या क्षेत्रात काम करणारी हि कंपनी असून म्युच्युअल फंड व इतर फायनान्शिअल संस्थांना सेवा पुरवते.

cams
cams

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Pradip Manjarekar
Pradip Manjarekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *