कमीत कमी पेन्शनची रक्कम रु.२०००/- करावी I Minimum Pension to be Rs. 2,000/- p.m. I
कमीत कमी पेन्शनची रक्कम रु.२०००/- करावी
एम्प्लॉयी पेन्शन स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करून देण्याच्या मागणीला जोर
कामगार मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे केलेल्या विनंतीनुसार, एम्प्लॉयी पेन्शन स्कीम १९९५ अंतर्गत मिळणारी पेन्शन हि रु.१०००/- न ठेवता रु.२०००/- प्रति माह ठेवावी. EPFO ने त्यांच्या सर्व पेन्शन योजनांचा आढावा घेतला असून दर माह मिळणारी कमीत कमी पेन्शनची रक्कम रु.२०००/- असावी अशी सूचना केली आहे. या योजनेचा सध्या ३.२ मिलियन ग्राहक लाभ घेत आहेत. तथापि अर्थ मंत्रालयाने अद्याप यावर काहीनिर्णय दिलेला नाही.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo