इंडसइंड बँकेला रु. १२४१/- करोडचा नफा I Indusind Bank profit of Rs. 1241/- Crore I

इंडसइंड बँकेला रु. १२४१/- करोडचा नफा

इंडसइंड बँकेला तिसऱ्या तिमाहीत रु. १२४१.३९/- करोडचा नफा

इंडसइंड बँकेला डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ४९.४९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२४१.३९/- करोड आहे. एकूण उत्पन्न वाढल्याचे बँकेने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत निव्वळ नफा रु. ८३०.३९/- करोड होता. एकूण उत्पन्नात ८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९६१४.३४/- करोड आहे. बँकेला या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न रु. ३७९३.५७/- करोड आहे. डिसेंबर अखेर एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २.४८% आहे. या तिमाहीत रिटेल बँकिंग बिझनेस मध्ये वाढ झाली असून हि रक्कम रु. ६०१९.४१/- करोड आहे. त्यात १७.६% ची वाढ झाली आहे.

Indusind Bank feb 2022
Indusind Bank feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *