ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला निव्वळ नफ्यात ५६५% ची वाढ I ONGC Profit rises by 565% I

ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला निव्वळ नफ्यात ५६५% ची वाढ

ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ५६५.३/- करोड ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १८,३४७/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात ४४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २४,३५३.६/- करोड आहे. या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन ४८.१७% आहे. जागतिक बाजारात क्रूड ऑइल च्या किमतीत वाढ झाल्याने मार्जिन मध्ये वाढ झाली आहे. टॅक्स खर्चात मोठी कपात झाली आहे. डिफर्ड टॅक्स रु. ८५४१/- करोड असून करंट टॅक्स रु. १३०४/- करोड आहे.

ongc
ongc

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

gruha rachna
gruha rachna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *