एन बी सी सीला रु. ८७/- करोडचा नफा
एन बी सी सीला रु. ८७/- करोडचा नफा
एन बी सी सी कंपनीला रु. ८७/- करोडचा निव्वळ नफा
सरकारी मालकीच्या एन बी सी सी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १०% ची घट झाली असून हि रक्कम रु. ८७.०३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९६.९८/- करोड होती. एकूणउत्पन्नात या तिमाहीत घट झाली असून हि रक्कम रु. २०५६.३१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २१४९.१७/- करोड होती. एन बी सी सी हि कंपनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी व रिअल इस्टेट बिझनेस मध्ये कार्यरत आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo