एक्सिस बँकेला रु. ३१३३/- करोड नफा I Axis Bank profit of Rs. 3133/- crore I
एक्सिस बँकेला रु. ३१३३/- करोड नफा
एक्सिस बँकेला निव्वळ नफ्यात ८६% ची वाढ
एक्सिस बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ८६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३१३३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६८३/- करोड होती. सर्वाधिक त्रैमासिक नफा कमविल्याचे बँकेने सांगितले.
निव्वळ व्याज उत्पन्न ८% ने वाढले असून हि रक्कम रु. ७९००/- करोड आहे. निव्वळ व्याज मार्जिन ३.३९% आहे. आपत्कालीन तरतुदीत घट झाली असून हि रक्कम रु. १७३५/- करोड आहे. या तिमाहीत रु. ४७५७/- करोड ची रिकव्हरी झाली असून फी उत्पन्न १७% ने वाढले असून हि रक्कम रु. ३२३१/- करोड आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R