इंडियन ऑइलला रु. ८०१६/- करोड नफा I रु.४/- चा अंतरिम लाभांश जाहीर I Indian Oil profit of Rs. 8016/- Crore I Rs. 4/- Interim Dividend Declared I
इंडियन ऑइलला रु. ८०१६/- करोड नफा
रु.४/- चा अंतरिम लाभांश जाहीर
इंडियन ऑइलला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ५३% ची वाढ
सरकारी मालकीच्या इंधन निर्माण कंपनीला डिसेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ५२.६२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८०१६.०६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४१०२.३७/- करोड होती. एकूण ऑपरेटिंग महसुलात ३५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १,९९,३७५.३०/- करोड आहे. २०२१-२२ आर्थिक वर्ष करिता कंपनीने रु.४/- चा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन ५.९६% असून निव्वळ नफा मार्जिन ४.५५% आहे. सरासरी ग्रॉस रिफायनिंग मार्जिन $८.५२ प्रति बॅरल आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo