अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ११ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 11th October 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ११ ऑक्टोबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ७६.७२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६०१३५ अंकावर. निफ्टीमध्ये ५०.७५ अंकांची वाढ. निफ्टी १७९४५ अंकांवर
- निफ्टी पहिल्यांदाच १८,००० पार
- शेअर बाजारात तेजीचा जोर
- निफ्टीने गाठला १८०४१.९५ अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ६०४७६.१३ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेत ९३ कोटी डोस पूर्ण
- देशाच्या व्यापाराच्या निर्यातीने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सलग सहाव्या महिन्यात ३० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला
- एअर इंडियासाठी टाटा समूह घेणार १५ हजार कोटींचं कर्ज
- एअर इंडिया समूहातील अलायन्स एअर या सरकारी कंपनीची देखील लवकरच केली जाणार विक्री
- अदानी गॅसनेही सी एन जीच्या दरात वाढ करण्याची केली घोषणा
- कॉग्निझंटला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ३,२६५/- करोड रुपयांचा नफा
- टी सी एसला दुसऱ्या तिमाहीत ९,६२४/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर रु. ७/- डिव्हिडंड जाहीर
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R