अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २४ सप्टेंबर २०२१ I Breaking News 24th September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २४ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये १६३.११ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६००४८ अंकावर. निफ्टीमध्ये ३०.२५ अंकांची वाढ. निफ्टी १७८५३ अंकांवर
- शेअर बाजारात तेजी कायम. शेअर बाजार नवीन उंचीवर. सेन्सेक्स ऐतिहासिक ६०,००० च्या पार
- सेन्सेक्समध्ये सुमारे ९ महिन्यांत १० हजार अंकांची वाढ
- निफ्टीने गाठला १७९४७.६५ अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ६०३३३.०० अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- गुंतवणूकदारांची तीन लाख कोटींची कमाई
- टाटा समूहला लष्करी विमाने तयार करण्याचे तब्बल २२००० कोटींचे कंत्राट
- मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये गुरुवारी २.२७ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे १६ हजार ७६५ कोटी रुपयांची भरघोस वाढ
- पारस डिफेन्स कंपनीचा आयपीओ ३०४.२६ पट सबस्क्राइब
- ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना घरबसल्या वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा
- भारतीय भांडवली बाजाराच्या रोखे उलाढाल कराच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत १०,००० कोटी रुपयांचा कर
- जुलैमध्ये १४.६५ लाख नवीन सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये दाखल
- झी एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन. विलीनीकरणानंतर, झी एंटरटेनमेंटकडे ४७.०७ टक्के हिस्सा तर सोनी पिक्चर्सचा हिस्सा ५२.९३ टक्के
- विलीनीकरण केलेल्या झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसमध्ये सोनी ११,६०५.९४ कोटी रुपयांची करणार गुंतवणूक
- १ ऑक्टोबर २०२१ पासून ‘ऑटो डेबिट’ सुविधा बंद करण्यात येणार
- ऑल कार्गो लॉजिस्टिक कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १०६/- करोडचा नफा
- ओ एन जी सी कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ४,३३५/- करोडचा नफा
- फ्युचर रिटेल कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १,१४७/- करोडचा तोटा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
