अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १८ जून २०२१ I Breaking News 18th June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १८ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये २१.१२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२३४४.४५ अंकावर. निफ्टीमध्ये ८.०५ अंकांची घसरण. निफ्टी १५६८३.३५ अंकांवर
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने तारणमुक्त कर्ज योजना ‘कवच वैयक्तिक कर्ज’ जाहीर. कर्जाअंतर्गत स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या कोविड उपचारांचा खर्च भागवला जाणार आहे.
  • ‘कवच वैयक्तिक कर्ज’ योजनेअंतर्गत ग्राहकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ८.५ टक्के प्रतीवर्ष व्याजदराने मिळणार
  • खाद्य तेल होणार स्वस्त. सरकारने पाम तेलावरील आयात शुल्कात प्रती टन ८००० रुपयांची केली कपात.
  • भारतातील कन्झ्युमर क्रेडिट बाजारपेठ जगभरातील बहुतेक अर्थव्यवस्थांच्या तुलनेने जास्त दराने वाढणार*
  • १ लाखांहून कमी आणि ५ लाखांहून जास्त अशा दोन्ही प्रकारच्या वैयक्तिक कर्जांची वसुली उच्चांकी
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • यंदा साखरेच्या उत्पादनात तब्बल ३५ लाख टनाने वाढ
  • ‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारांना आता विमा संरक्षण
  • एडेल्वाईज फायनान्शिअल सर्व्हिसेसला चौथ्या तिमाहीत ६३७/- करोड रुपयांचा नफा
  • कोचीन शिपयार्डला चौथ्या तिमाहीत २३६/- करोड रुपयांचा नफा
  • बी ई एम एल’ला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ३,५५७/- करोड रुपयांचा नफा
  • स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र – https://bit.ly/swingtrading2_waytowealth

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित उद्योजक विकासासाठी पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग १ – रु २५०/- फक्त

२. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग २ – रु २५०/- फक्त

३. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग ३ – रु २५०/- फक्त

४. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ – रु ३००/- फक्त (हेलिकॉप्टर मध्ये प्रकाशित विश्वविक्रम नोंद)

५. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ – रु ३००/- फक्त

एकूण किंमत रु. १,३५०/- फक्त

जागतिक मराठी उद्योजकता सप्ताहानिमित्त विशेष सवलत किंमत रु. ९००/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 18 June 2021
Breaking News 18 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

श्री सुभाष देसाई – माननीय उद्योगमंत्री I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I

Kishoritai Pednekar
Kishoritai Pednekar – Mumbai Mayor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *