अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २३ सप्टेंबर २०२१ I Breaking News 23rd September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २३ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ९५८.०३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५९८८५ अंकावर. निफ्टीमध्ये २७६.३० अंकांची वाढ. निफ्टी १७८२२ अंकांवर
- शेअर बाजारात तेजी कायम. शेअर बाजार नवीन उंचीवर. सेन्सेक्स ऐतिहासिक ६०,००० च्या उच्चांकाजवळ
- निफ्टीने गाठला १७८४३.९० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५९९५७.२५ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- गुंतवणूकदारांची तीन लाख कोटींची कमाई
- गिरीश मातृभूतम यांच्या फ्रेशवर्क्स इंकचा नॅसडॅक इंडेक्सवर इश्यू किमतीपेक्षा २१ टक्के प्रीमियमवर नोंदणी
- फ्रेशवर्कची शेअर बाजारात नोंदणी झाल्यामुळे कंपनीचे भारतातील ५०० कर्मचारी झाले करोडपती
- अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे चेकबुक आणि एम आय सी आर कोड १ ऑकटोबरपासून होणार बंद
- ओयो (OYO) हॉटेल्स अँड रुम्स आय पी ओची करणार घोषणा. सुमारे ८ हजार कोटी रुपयांपर्यंत करणार भांडवल उभारणी
- एल आय सी पॉलिसीधारकांना पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणे आवश्यक
- गोदरेज कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १८६/- करोडचा नफा
- फोर्टिस हेल्थकेअर कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ४३१/- करोडचा नफा
- ग्लेनमार्क लाईफ सायन्स कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १०१/- करोडचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R