अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ७ सप्टेंबर २०२१ I Breaking News 7th September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ७ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये १७.४३ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५८२७९.४८ अंकावर. निफ्टीमध्ये १५.७० अंकांची घसरण. निफ्टी १७३६२.१० अंकांवर
- निफ्टीने गाठला १७४३६.५० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५८५५३.०७ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- सलग चौथ्या दिवशी आय आर सी टी सीचा शेअर वधारला. रुपये ५३९/- रुपयाची झाली वाढ
- एका बिटकॉइनचा भाव ५२५०० डॉलरवर
- ‘सोलाना’ क्रिप्टो करन्सीमध्ये आठवड्याभरात ५० टक्क्यांहून अधिक वाढ
- हॉलमार्किंगची प्रक्रिया पूर्ण करताना काही चुका झाल्यास ३० नोव्हेंबरपर्यंत कारवाई न करण्याचा सरकारचा निर्णय
- वार्षिक उलाढाल ४० लाख रुपयांपर्यंतची असणाऱ्या सराफांना हॉलमार्किंग प्रक्रियेतून सूट
- २०२५ पर्यंत संरक्षण क्षेत्राचा पाच अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत विस्तार करण्याचा केंद्र सरकारचा विचार
- पॉवर ग्रीड कंपनीला पहिल्या तिमाहीत ५,९९८/- करोड रुपयांचा नफा
- ल्युपिन कंपनीला पहिल्या तिमाहीत ५४२/- करोड रुपयांचा नफा
- कॅडीला कंपनीला पहिल्या तिमाहीत ५८७/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R