अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १ सप्टेंबर २०२१ I Breaking News 1st September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये २१४.१८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५७३३८.२१ अंकावर. निफ्टीमध्ये ५५.९५ अंकांची घसरण. निफ्टी १७०७६.२५ अंकांवर
  • निफ्टीने गाठला १७२२५.७५ अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५७९१८.७१ अंकांचा नवा रेकॉर्ड स्तर
  • ऑगस्ट महिन्यात वस्तू व सेवा करामधून सरकारला १.१२ लाख कोटी रुपये उत्पन्न
  • पहिल्या तिमाहीत जीडीपी दर २०.१ टक्के
  • पहिल्या तिमाहीत बांधकाम क्षेत्राची सर्वाधिक ६८.३ टक्क्यांनी वाढ
  • क्रिप्टो करन्सीत तेजी. डिजिटल चलनांची बाजारपेठ दोन लाख कोटी डॉलर्सवर.
  • आजपासून घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात २५ रुपये वाढ
  • पंजाब नॅशनल बँकेचे लोन प्रोसेसिंग शुल्क माफ
  • पंजाब नॅशनल बँकेचा गृह कर्जावर ६.८ टक्के आणि वाहन कर्जावर ७.१५ टक्के व्याजदर
  • २०१३-१४ पूर्वीची कर विवरणविषयक माहिती प्राप्तिकर वेबसाइटवर उपलब्ध नसल्यामुळे करदात्यांची अडचण
  • एन डी टी व्ही कंपनीला पहिल्या तिमाहीत १७/- करोड रुपयांचा नफा
  • सिमेन्स कंपनीला पहिल्या तिमाहीत १६२/- करोड रुपयांचा नफा
  • कॅम्स कंपनीला पहिल्या तिमाहीत ६३/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 1 sept 2021
Breaking News 1 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Janhavi Raul
Janhavi Raul

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *