अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ३० ऑगस्ट २०२१ I Breaking News 30th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ३० ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये ७६५.०४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५६८८९.७६ अंकावर. निफ्टीमध्ये २२५.८५ अंकांची वाढ. निफ्टी १६९३१.०५ अंकांवर
  • भांडवली बाजारात जोरदार तेजी. गुंतवणूकदारांची मालमत्ता २ लाख कोटींनी वाढली.
  • निफ्टीने गाठला १६९५१.५० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५६९५८.२७ अंकांचा नवा रेकॉर्ड स्तर
  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात त्यांनी ११५५७ कोटींचे बॉण्ड खरेदी केले
  • अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने बॉण्ड खरेदीचा कार्यक्रम या वर्षाअखेर आवरता घेण्याचे ठरविले
  • क्रिप्टो करन्सीजच्या किमतीत वाढ
  • भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केली कपात
  • पंजाब नॅशनल बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केली कपात
  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२१-२२ मधील VI मालिका सोमवार ३० ऑगस्ट २०२१ पासून खुली
  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेसाठी सरकारने प्रती ग्रॅम ४७३२ रुपये भाव निश्चित
  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेसाठी डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसच्या प्रती ग्राम ५० रुपये सवलत
  • बनावट ई-वे बिलातून १७५ कोटींची करचोरी आयकर विभागाने पकडली
  • सिटी युनिअन बँकेला पहिल्या तिमाहीत १७३/- करोड रुपयांचा नफा
  • मेट्रोपोलीस हेल्थकेअर कंपनीला पहिल्या तिमाहीत ७५/- करोड रुपयांचा नफा
  • डिव्हीज लॅबोरेटोरीज कंपनीला पहिल्या तिमाहीत ५५७/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 30 August 2021
Breaking News 30 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Mohana Hande
Mohana Hande

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *