अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २५ ऑगस्ट २०२१ I Breaking News 25th August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २५ ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये १४.७७ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५५९४४.२१ अंकावर. निफ्टीमध्ये १०.०५ अंकांची वाढ. निफ्टी १६६३४.६५ अंकांवर
- सेन्सेक्सने गाठला ५६१७२.८८ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- वर्ल्ड बँकेने अफगाणिस्तानची आर्थिक मदत गोठवण्याचा घेतला निर्णय
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बुधवारी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत बैठक
- रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या कर्ज पुनर्रचना योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा आढावा बैठकीत घेतला जाणार
- कंपन्यांच्या ‘सी एस आर’ खर्चात ३.६६ टक्के वाढ
- भारतीय कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सामाजिक दायित्व उपक्रम अर्थात ‘सी एस आर’वर २२,००० कोटी रुपये केले खर्च
- आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १७०० पेक्षा जास्त सूचीबद्ध कंपन्यांकडून १४,९८६ कोटी रुपये आणि सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांकडून ७,०७२ कोटी रुपयांचे योगदान
- महाराष्ट्रातून ‘सी एस आर’अंर्तगत सर्वाधिक योगदान करण्यात आले
- नागरी सहकारी बँकांसाठी चार श्रेणीय रचना
- रिलायन्स कॅपिटल कंपनीला पहिल्या तिमाहीत १,००६/- करोड रुपयांचा तोटा
- बी एस ई कंपनीला पहिल्या तिमाहीत ५३/- करोड रुपयांचा नफा
- पिरामल इंटरप्राईज कंपनीला पहिल्या तिमाहीत ५३४/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R