झी मीडियाला रु. ५१/- कोटींचा तोटा I Zee Media loss of Rs. 51/- crore I

झी मीडियाला रु. ५१/- कोटींचा तोटा

झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत रु. ५१.४५/- कोटींचा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०.५०/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ३७.७८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २४७.७३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८२.९३/- कोटी होती. एकूण खर्च रु. २१९.९४/- कोटी आहे. एस्सेल ग्रुपची हि उपकंपनी असून विविध भाषांमधील १४ न्यूज चॅनल चे काम करते.

Zee Media June 2022
Zee Media June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *