अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १७ ऑगस्ट २०२१ I Breaking News 17th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १७ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये २०९.६९ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५५७९२.२७ अंकावर. निफ्टीमध्ये ५१.५५ अंकांची वाढ. निफ्टी १६६१४.६० अंकांवर
  • सेन्सेक्स ५५८५४.८८ तर निफ्टी १६६२८.५५ या विक्रमी पातळीवर
  • औद्योगिक उत्पादनात १३.६ टक्के वाढ
  • पेटीएमचा १६६०० कोटींचा आय पी ओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार
  • नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी निप्पॉन स्टील इंडियाचा करार
  • देशभरातील ८०० हून अधिक युवकांना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण पुरवणार
  • तरुणांनी ग्राहकसेवा, टेलिकॉलिंग, डेटा एंट्री इत्यादींसारख्या क्षेत्रामध्ये असलेल्या नोक-या व उद्योजकतेच्या संधींसाठी सुसज्ज राहावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा उपक्रमाचा हेतू
  • डीएसके ग्रुपचे प्रमुख दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
  • कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझव्र्ह बँकेने केला रद्दबातल
  • कर्नाळा बँकेच्या ९५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण ठेव रक्कम परत मिळू शकणार
  • अदानी पॉवर कंपनीला पहिल्या तिमाहीत २७८/- करोड रुपयांचा नफा
  • अरविंद कंपनीला पहिल्या तिमाहीत ११/- करोड रुपयांचा तोटा
  • टाटा केमिकल कंपनीला पहिल्या तिमाहीत ३४२/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 17 August 2021
Breaking News 17 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *