लोढा ग्रुपला रु. ५७३/- कोटी नफा I Lodha Group profit of Rs. 573/- Crore I

लोढा ग्रुपला रु. ५७३/- कोटी नफा

२०२२ आर्थिक वर्षात लोढा ग्रुप ला निव्वळ नफ्यात २७१% ची वाढ

२०२१-२२ आर्थिक वर्षात लोढा ग्रुप ला निव्वळ नफ्यात २७१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२६२/- कोटी आहे. ऑपरेटिंग महसुलात ६९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९२३३/- कोटी आहे. मार्च अखेर तिमाहीत कंपनीला, निव्वळ नफ्यात ९७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५७३/- कोटी आहे. महसुलात ३६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४४५/- कोटी आहे. मार्च अखेर तिमाहीत कंपनीला प्री सेल मध्ये ३७% ची वाढ तर कलेक्शन मध्ये ३६% ची वाढ झाली आहे.

LODHA May 2022
LODHA May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *