अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ९ ऑगस्ट २०२१ I Breaking News 9th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ९ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये १२५.१३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५४४०२.८५ अंकावर. निफ्टीमध्ये २०.०५ अंकांची वाढ. निफ्टी १६२५८.२५ अंकांवर
  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२१-२२ मधील V मालिका जाहीर
  • सोमवार ९ ऑगस्ट २०२१ पासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजना खुली झाली
  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेसाठी प्रती ग्रॅम ४७९० रुपये भाव निश्चित
  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसच्या प्रती ग्राम ५० रुपये सवलत
  • गुंतवणूकदारांना टपाल कार्यालये, बॅंका, स्टॉक होल्डींग कॉर्पोरेशन बी एस ई व एन एस ईमधून गोल्ड बॉंड खरेदी करता येतील
  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत दरवर्षी २.५० टक्के व्याज दिले जाणार
  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरु झाल्यापासून जुलैपर्यंत या योजनेत केंद्र सरकारने २५७०२ कोटी उभारले
  • पूर्वलक्ष्यी कर रद्द करणारे विधेयक लोकसभेत शुक्रवारी संसदेत मंजूर. कंपन्यांना ८१०० कोटी परत मिळणार.
  • केर्न एनर्जी, व्होडाफोन आदी कंपन्यांना लागू केलेले २८ मे २०१२ पूर्वीच्या व्यवहारांवरील कर रद्द
  • स्वतंत्र संचालकांच्या मनमानी नियुक्तीला सेबीने लावला चाप
  • १ जून २०२२ पासून कंपन्यांना स्वतंत्र संचालक नियुक्त करण्यापूर्वी विशेष ठराव करावा लागणार. किमान ७५ टक्के समभागधारकांची या प्रस्तावाला मान्यता घ्यावी लागणार
  • अॅप्टस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया लिमिटेडचा आय पी ओ मंगळवार १० ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार
  • अॅप्टस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया लिमिटेडच्या प्रति इक्विटी शेअर ३४६ ते ३५३ रुपये किंमतपट्टा निश्चित
  • ग्लॅक्सो स्मिथक्लाईनला पहिल्या तिमाहीत १२१/- करोड रुपयांचा नफा
  • टेक महिंद्राला पहिल्या तिमाहीत १,३५३/- करोड रुपयांचा नफा
  • फर्स्ट सोर्सला पहिल्या तिमाहीत १३५/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ पुस्तक – https://www.youtube.com/watch?v=hjBFallIoKc

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 9 August 2021
Breaking News 9 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Ketan Gawand Whatsapp Mkt book
Ketan Gawand Whatsapp Mkt book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *