अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १६ जुलै २०२१ I Breaking News 16th July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १६ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये १८.७९ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५३१४०.०६ अंकावर. निफ्टीमध्ये ०.८० अंकांची घसरण. निफ्टी १५९२३.४० अंकांवर
  • निफ्टी १५९६२.२५ तर सेन्सेक्स ५३२९०.८१ अंकाच्या उच्चांकी पातळीवर
  • मास्टरकार्डवर कडक कारवाई करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड तयार करण्यास घातली बंदी
  • येस बँक आरबीएल बँक आणि बजाज फिनसर्व यांना मास्टरकार्डवरील कारवाईचा सर्वाधिक फटका बसणार
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
  • झोमॅटोचा आय पी ओ ३८.२५ पटीने झाला सबस्क्राइब
  • पेटीएमची पालक कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन’ने सेबीकडे आय पी ओचा प्रस्ताव केला सादर
  • पेटीएमचा १६६०० कोटींचा आय पी ओ ठरणार देशातील सर्वात मोठा आय पी ओ
  • पेटीएम शेअर विक्रीतून प्राप्त होणाऱ्या निधीमध्ये ४३०० कोटी कंपनीच्या वृद्धीसाठी वापरण्यात येणार
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत ‘आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व इतर व्यवसाय कर्ज योजना समन्वय कक्ष’ स्थापन
  • १६ आणि १७ जुलै रोजी स्टेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग, योनो, योना लाईट आणि यूपीआय सेवा बंद राहतील.
  • १६ आणि १७ जुलै रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांपर्यंत स्टेट बँकेच्या सेवा खंडीत राहणार
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम I https://bit.ly/अण्णासाहेबपाटीलआर्थिकमागासविकासकार्यक्रम
  • जेट एअरवेजला जून तिमाहीत १५३/- करोड रुपयांचा तोटा
  • एस व्ही पी ग्लोबलला चौथ्या तिमाहीत ३८/- करोड रुपयांचा नफा
  • एस आर ई आय इन्फ्रा फायनान्सला मार्च तिमाहीत ३,५५५/- करोड रुपयांचा तोटा

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 16 July 2021
Breaking News 16 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

शेअर मार्केट I श्रीमंतीचा महामार्ग I 

share market
share market marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *