अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १२ जुलै २०२१ I Breaking News 12th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १२ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये १३.५० अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२३७२.६९ अंकावर. निफ्टीमध्ये २.८० अंकांची वाढ. निफ्टी १५६९२.६० अंकांवर
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२१-२२ मधील मालिका-IV सोमवार १२ जुलै २०२१ पासून खुली होणार
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत प्रती ग्रॅम ४८०७ रुपये सोन्याचा भाव निश्चित
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत दरवर्षी २.५० टक्के व्याज दिले जाणार
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजना १२ ते १६ जुलै २०२१ या कालावधीत खुली राहणार
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत सोन्याचा दर प्रती १० ग्रॅम ८२ रुपयांनी स्वस्त
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत ऑनलाईन अर्ज आणि देय रक्कम डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसच्या प्रती ग्राम ५० रुपये सवलत
- वैयक्तिक गुंतवणूकदारांना १ ग्रॅमपासून त्यापटीत जास्तीत जास्त ४ किलो, एच यू एफ ४ किलोग्रॅम आणि ट्रस्ट आणि इतर संस्थांना २० किलोपर्यंत गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडने महाराष्ट्र ग्रामीण बँकेशी केला धोरणात्मक करार
- महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा नेटवर्कमार्फत लिबर्टी जनरल इन्शुरन्सच्या उत्पादनांच्या वितरणाला मिळणार चालना
- फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाच्या डेट योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लवकरच पाचवा हप्ता मिळणार
- रुची सोया’ला चौथ्या तिमाहीत ३१४/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर ५/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- सुझलॉन एनर्जीला चौथ्या तिमाहीत ५४/- करोड रुपयांचा तोटा
- ओमेक्सला चौथ्या तिमाहीत १/- करोड रुपयांचा नफा
- सन टेक रिअल्टीला चौथ्या तिमाहीत १०/- करोड रुपयांचा नफा
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- Wine Lady अचला जोशी – https://www.youtube.com/watch?v=EqwGBMacl64
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
Wine Lady अचला जोशी
