अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ५ जुलै २०२१ I Breaking News 5th July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ५ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये ३९५.३३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२८८०.०० अंकावर. निफ्टीमध्ये ११२.१५ अंकांची वाढ. निफ्टी १५८३४.३५ अंकांवर
  • ‘इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड’चा शेअर इश्यू प्राईसपेक्षा तब्बल २२ टक्के अधिक दराने सूचिबद्ध
  • जूनमध्ये मुद्रांक शुल्कापोटी सरकारला ४२० कोटी रुपये मिळाले.
  • मुंबईत घरांची मागणी कायम. जून २०२१ मध्ये मुंबईत ७८५७ युनिट्सची मालमत्ता विक्री
  • सप्टेंबर २०२० ते जून २०२१ या कालावधीत सलग १० महिन्यांमध्ये रेल्वेने केली विक्रमी मालवाहतूक
  • जूनमध्ये भारतीय रेल्वेला मालवाहतुकीच्या माध्यमातून ११ हजार १८६.८१ कोटी रुपयांचा मिळाला महसूल
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • पी टी सी इंडियाला चौथ्या तिमाहीत ४९.७७/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर ५.५०/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • अशोक लेलँडला चौथ्या तिमाहीत ३७७/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर १/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • ओ एन जी सीला चौथ्या तिमाहीत ६,७३४/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर ३.६०/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • इंद्रप्रस्थ गॅसला चौथ्या तिमाहीत ३३२/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर १/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • तामिळनाडू पेट्रो प्रॉडक्टला २०२१ आर्थिक वर्षात १६९/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर २५% डिव्हिडंड जाहीर
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
  • व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर – श्री जोतिराम सपकाळ I https://www.youtube.com/watch?v=mMZXZhtZ2l4

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 5 July 2021
Breaking News 5 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर – श्री जोतिराम सपकाळ I

Jotiram Sapkal
Jotiram Sapkal

४ करोडची कंपनी २०,००० करोडला विकली I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह – श्री दीपक घैसास I

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *