अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २ जुलै २०२१ I Breaking News 2nd July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये १६६.०७ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२४८४.६७ अंकावर. निफ्टीमध्ये ४२.२० अंकांची वाढ. निफ्टी १५७२२.२० अंकांवर
- भारतीय अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट
- वस्तू आणि सेवा कराची चार वर्षे पूर्ण
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- मारुती सुझुकीने जूनमध्ये १.४७ लाख वाहने विकली. मासिक तुलनेत थेट २१७ टक्के वाढ.
- टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत ५९ टक्के वाढ
- दुचाकीमध्ये बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर यांच्याही विक्रीत वाढ
- जी आर इन्फ्राप्रोजेक्ट्सची ९६३ कोटींची प्रारंभिक विक्री
- जी आर इन्फ्राप्रोजेक्ट्सच्या प्रति समभाग ८२८ रुपये ते ८३७ रुपये किंमत पट्टय़ामध्ये कंपनीच्या समभागांसाठी ७ जुलै ते ९ जुलै २०२१ पर्यंत गुंतवणूक करता येणार
- बँकांच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण (ग्रॉस एन पी ए) ११.२२ टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यता – रिझर्व्ह बँक
- आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयएसओ मानांकन मिळवत कोल्हापूरातील छत्रपती शाहू साखर कारखान्याने सहकारात रोवला नवा शिरपेच
- छत्रपती शाहू साखर कारखान्याला आय एस सो 14001:2015 आणि आय एस ओ 45001:2018 आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकने
- जेट एअरवेज कंपनीसाठी जालान-कालरॉक गुंतवणूकदार संघातर्फे पुनरुज्जीवनासाठी १,३७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी
- श्नायडर इलेक्ट्रिक इन्फ्राला मार्च तिमाहीत ११/- करोड रुपयांचा तोटा.
- जे एस डब्ल्यू एनर्जीला चौथ्या तिमाहीत १०७/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर २/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला चौथ्या तिमाहीत १५७/- करोड रुपयांचा नफा.
- व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर – श्री जोतिराम सपकाळ I https://www.youtube.com/watch?v=mMZXZhtZ2l4
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर – श्री जोतिराम सपकाळ I
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe